ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायत डिजिटल सेवा मराठी English Admin लॉगिन
mhgp.inग्रामपंचायत डिजिटल सेवा
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० साठी उपयुक्त

प्रत्येक ग्रामपंचायत,
आता ऑनलाइन.

वेबसाइट, लेखा नमुना १ ते ३३, घरपट्टी, सेवा हमी दाखले व ओळखपत्रे — एकाच ठिकाणी, पूर्णपणे मराठीत. हवी तीच सेवा निवडा, तेवढाच खर्च.

  • शासन सूचनेनुसार १६ विभाग
  • लेखा संहिता २०११
  • Samarth पोर्टल Excel
  • QR पडताळणी
१६वेबसाइट विभाग
३३लेखा नमुने
७सेवा हमी दाखले
१००%मराठीत · मोबाईलवरही
सेवा

ग्रामपंचायतीचे संपूर्ण कामकाज, एका ठिकाणी

प्रत्येक सेवा स्वतंत्र आहे — ग्रामपंचायतीला जी हवी, तीच घ्या. नंतर कधीही नवीन सेवा जोडता येते.

₹४,९९९ / वर्ष

ग्रामपंचायत वेबसाइट

  • शासन सूचनेनुसार १६ विभाग, मराठी व English
  • ऑनलाइन तक्रार निवारण व अभिप्राय
  • स्वतंत्र पत्ता — mhgp.in/gp/गाव
₹२,९९९ / वर्ष

लेखा — नमुना १ ते ३३

  • लेखा संहिता २०११ नुसार सर्व नमुने
  • रोकड वही, अर्थसंकल्प, बँक मेळ आपोआप
  • A4 मध्ये लगेच छपाई
₹२,९९९ / वर्ष

घरपट्टी व करदाता नोंद

  • नमुना ८, ९, १० — कर आपोआप गणना
  • मागणी बिल व पावती छपाई
  • Samarth पंचायत पोर्टलसाठी Excel
₹१,९९९ / वर्ष

सेवा हमी दाखले १ ते ७

  • येणे बाकी नसल्याचा, विवाह नोंदणी, निराधार
  • प्रत्येक दाखल्यावर QR पडताळणी
  • सेवा हमी नोंदवही आपोआप
संपूर्ण पॅकेजमध्ये

ओळखपत्रे

  • सरपंच, सदस्य व कर्मचारी
  • QR — मोबाईलने पडताळणी
  • PVC कार्ड छपाईसाठी तयार
₹९,९९९ / वर्ष

संपूर्ण पॅकेज

वरील सर्व ५ सेवा एकत्र — स्वतंत्र घेतल्यास ₹१२,९९६ + ओळखपत्रे.

पॅकेज निवडा

सर्व दर GST सह, वार्षिक · होस्टिंग, SSL, दररोज बॅकअप व तांत्रिक सहाय्य समाविष्ट

mhgp.in/admin
ग्रामपंचायत Admin डॅशबोर्ड
ग्रामसेवकांसाठी सोपे

संगणकाचे विशेष ज्ञान नको

सर्व फॉर्म मराठीत. एकदा माहिती भरली की नमुने, बिल, पावत्या व दाखले आपोआप तयार होतात.

  • एका डॅशबोर्डवर कर वसुली, तक्रारी व वेबसाइटची प्रगती
  • जिल्हा व तालुका अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र आढावा
  • प्रत्येक ग्रामपंचायतीचा डेटा स्वतंत्र व सुरक्षित
  • प्रशिक्षण व सतत तांत्रिक सहाय्य
कसे सुरू करावे

२ मिनिटांत नोंदणी, कोटेशन लगेच

  1. १

    माहिती भरा

    जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे नाव व मोबाईल.

  2. २

    सेवा निवडा

    हव्या त्या सेवांवर टिक करा — एकूण रक्कम लगेच दिसते.

  3. ३

    कोटेशन डाउनलोड करा

    GST सह कोटेशन PDF मध्ये लगेच — सभेच्या मंजुरीसाठी तयार.

ऑनलाइन नोंदणी

आजच सुरू करा

नोंदणी करताच कोटेशन PDF मिळेल. आमचे प्रतिनिधी पुढील प्रक्रियेसाठी संपर्क करतील.

कॉल / WhatsApp8169704752
सेवा निवडा *
वार्षिक शुल्क (GST सह)—
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.०

वेबसाइट व सोशल मीडियाद्वारे प्रचार-प्रसार — अभियानात गुण

ग्रामपंचायतीची अधिकृत वेबसाइट, उपक्रमांची माहिती व फोटो ऑनलाइन — शेअर करण्यासाठी तयार लिंक.

वेबसाइट सुरू करा
ग्रामपंचायत वेबसाइट

नोंदणीकृत ग्रामपंचायती (९)

शोधा ↑
नेहमीचे प्रश्न

शंका आहेत?

सर्व सेवा घेणे बंधनकारक आहे का?

नाही. ग्रामपंचायतीला हवी तीच सेवा घ्या. नंतर कधीही नवीन सेवा जोडता येते.

दरात GST समाविष्ट आहे का?

होय. सर्व दर GST सह, वार्षिक आहेत.

ग्रामसेवकांना प्रशिक्षण मिळेल का?

होय — ग्रामपंचायत कार्यालयात किंवा ऑनलाइन प्रशिक्षण व सतत तांत्रिक सहाय्य.

आमचा डेटा सुरक्षित राहील का?

प्रत्येक ग्रामपंचायतीचा डेटा स्वतंत्र ठेवला जातो, SSL व दररोज बॅकअपसह.