शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६
मराठी English
ग्रामपंचायत कार्यालय

गोळप

ता. रत्नागिरी, जि. रत्नागिरी · LGD १८८१०३

स्वच्छ गाव, सुंदर गाव - समृद्ध गाव, सक्षम गाव

आपले गाव स्वच्छ, सुंदर, निरोगी व समृद्ध बनविणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करा. ✅ गावात स्वच्छता राखा. ✅ पाणी व विजेची बचत करा. ✅ सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करा. ✅ घरपट्टी व पाणीपट्टी वेळेत भरा. ✅ गावातील विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घ्या. ✅ प्लास्टिकचा वापर टाळा व पर्यावरणाचे रक्षण करा.

नागरिक सेवा

पदाधिकारी

प्रियांका पंकज सुर्वेसरपंच
संदिप लक्ष्मण तोडणकरउपसरपंच
सुरेश जगन्नाथ भगतग्रामपंचायत अधिकारी
सर्व सदस्य व कर्मचारी →

गाव एका नजरेत

६,९९३लोकसंख्या
२,२२०घरसंख्या
६महसुली गावे
५प्रभाग

पुढील ग्रामसभा / बैठक

आगामी बैठकीची सूचना लवकरच प्रसिद्ध होईल.

सर्व बैठका व इतिवृत्त

प्रमुख योजना

सर्व →

माहिती लवकरच अद्ययावत केली जाईल.

तक्रार किंवा सूचना आहे?

ऑनलाइन तक्रार नोंदवा व संदर्भ क्रमांकाने कार्यवाहीची स्थिती पहा.

पारदर्शकता

घरपट्टी वसुली (२०२६-२७)०%
अर्थसंकल्प व जमा-खर्च → लोक डॅशबोर्ड →

फोटो गॅलरी

सर्व फोटो →
काजू रोप वाटप
काजू रोप वाटप
गाव आरोग्य संपन्न गाव व टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत ग्रामपंचायत गोळप येथे एक्सरे कॅम्प
गाव आरोग्य संपन्न गाव व टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत ग्रामपंचायत गोळप येथे एक्सरे कॅम्प
आयुष्मान कार्ड व वयोवंदना कार्ड शिबिर
आयुष्मान कार्ड व वयोवंदना कार्ड शिबिर
"राष्ट्रीय जंतनाशक दिन"
"राष्ट्रीय जंतनाशक दिन"
आजचा सुविचार

एकजूट हीच ताकद, लोकसहभाग हाच विकासाचा पाया! 🌿